Surprise Me!

UIC फॅमिली ते लंच विथ प्रसिका, भन्नाट जोडीबरोबर खास गप्पा | Deepika | Prasad | Influencers series

2023-08-08 1 Dailymotion

'इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात' ही लोकसत्ताची नवी सीरिज आजपासून (८ ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पहिल्या भागाचे पाहुणे आहेत दीपिका आणि प्रसाद वेदपाठक म्हणजेच 'प्रसिका'. UIC ची सुरुवात कशी झाली? 'लंच विथ प्रसिका'च्या यशाचा फंडा काय? दीपिका, प्रसादची हिट जोडी कशी जमली? या व अशा अनेक प्रश्नानांवर तुमच्या लाडक्या प्रसिकाची उत्तर या भागात पाहा.<br />#इन्फ्ल्यूएंसर्सच्याजगात #influencerschyajagat #influencer #reelstar #series #youtubers #contentcreator #uicvlogs #prasika

Buy Now on CodeCanyon